News

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी छापेमारी

पुणे- डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने छापेमारी केली. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरीही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ

Read More »
News

परिवर्तनचे 8 उमेदवार जाहीर 4 नोव्हेंबरला धमाका होणार

मुंबई – महाराष्ट्रात तिसर्‍या आघाडीचा पर्याय म्हणून आठ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या परिवर्तन महाशक्तीने आपल्या 8 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी आज घोषित केली. प्रहार

Read More »
News

अजित पवारांचे 16 उमेदवार जाहीर यादी नाहीच! थेट एबी फॉर्म हाती ठेवले

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांचे 16 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 16

Read More »
News

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी ४ आरोपींची पोलीस कोठडी

मुंबई – राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी न्यायालयाने ४ आरोपींची २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार या

Read More »
News

५०० रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार जरांगे भेटीला

बीड – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसंबंधी काल आपली भूमिका जाहीर केली. राज्यातील निवडक मतदारसंघात आपण उमेदवार जाहीर करत

Read More »
News

राज ठाकरेंचे दोन उमेदवार जाहीर

मुंबई- विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे

Read More »
News

सीए अंतिम ऑफलाइन परीक्षा ३ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होणार

मुंबई – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने नोव्हेंबर २०२४ साठी सीए अंतिम परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. उमेदवार आता eservices.icai.org या अधिकृत

Read More »
News

शिंदे आणि अजित पवार २४ व २८ ऑक्टोबरला अर्ज भरणार

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबरला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे उमेदवारी

Read More »
News

पुणे मेट्रोच्या मंडई स्‍टेशनला आग

पुणे- महात्मा फुले मंडई परिसरात काल मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे आग लागली. मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर

Read More »
News

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अमरावती – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके खळ्यात किंवा शेतातच पडून राहिल्याने त्यांना मोठा

Read More »
News

निलेश राणेंचा शिंदे गट प्रवेश २३ ऑक्टोबरला

मुंबई – माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. ते २३ ऑक्टोबरला निलेश राणे शिंदे गटात प्रवेश

Read More »
News

विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार! जरांगेंची मोठी घोषणा

जालना – विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आणि काही ठिकाणी उमेदवार पाडणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी केली आहे. जिथे

Read More »
News

भाजपाचे 99 उमेदवार जाहीर! चव्हाणांना विशेष बक्षीस बावनकुळेंचे कमबॅक! मुंबईतील दोन जागा मनसेसाठी सोडल्या?

मुंबई – भाजपाने आज विधानसभा निवडणुकीत आघाडी घेत आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत कोणताही नवा चेहरा न घेता बहुतेक करून विद्यमान

Read More »
News

पालिकेच्या धरण प्रकल्प ग्रस्तांच्याखापर पणतू,पणतीलाही नोकरी

मुंबई – भातसा धरण प्रकल्पात बाधित झालेल्या २८ प्रकल्प बाधितांना मुंबई महापालिकेकडून रोजगार देण्यासाठी त्यांना मुंबई महापालिकाच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात

Read More »
News

ईडीची चौकशी फक्त कार्यालयीन वेळेतच होणार

मुंबई- पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी बोलविलेल्या कोणत्याही व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करता येणार नाही. ही चौकशी कार्यालयीन वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे परिपत्रक ईडीने जारी

Read More »
News

नववी,दहावी अभ्यासक्रमात आणखी तीन विषयांची भर

मुंबई- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना आता ते कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे. कारण नववी, दहावी इयत्तेतील अभ्यासक्रमाच्या सात विषयांत अतिरिक्त

Read More »
News

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक – नाशिकतील चांदवड आणि देवळासह आजूबाजूच्या भागांत काल रात्री मुसळधार पाऊस पडला. परिणामी मुंबई-आग्रा महामार्गावर आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. चांदवड तालुक्यातील राहुड

Read More »
News

शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

बीड – शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे

Read More »
News

कोयनेची साठवण क्षमता संपली वक्र दरवाजातून पाणी सोडले

पाटण – मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाची साठवण

Read More »
News

पालिकेच्या शीव आणि राजावाडी रुग्णालयांचा होणार कायापालट

३ हजार कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी ! मुंबई- मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट

Read More »
News

डहाणूतील विजयवाडीत बिबट्यामुळे घबराट

डहाणू – तालुक्यातील चिखले गावच्या हद्दीतील विजयवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालला आहे. पाच दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने एका घराजवळ बांधलेल्या बकरीची शिकार केली.या घटनेनंतर परिसरात

Read More »
News

विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांचे निधन

तुळजापूर – विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रोजवरील मोजीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.धाराशिव आणि लातूर

Read More »
News

राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता

मुंबई- राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. मात्र परतीचा पाऊस अजूनही सुरू असून राज्यात

Read More »
News

पन्हाळगडावरील धर्मकोठडीत आता ऐतिहासिक म्युझियम

कोल्हापूर- पन्हाळा हा कोल्हापुरातील सर्वांत मोठा आणि आकर्षक किल्ला आहे.पन्हाळगडावरील धर्मकोठडी या वास्तूमध्ये वस्तुसंग्रहालय साकारले आहे.या म्युझियममध्ये महाराष्ट्रातील गडकोटांची छायाचित्रे आणि माहिती संकलित करण्यात आली

Read More »