
पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे कार्यान्वित झाला आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे.