
26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणूक आयोगाची घोषणा! महिला मतदारांची संख्या वाढली
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, राष्ट्रपती राजवट लावून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील. या चर्चांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला.