
Pune Bridge Collapse: ‘तुमच्या सत्तेचा अनुभवाचा काय उपयोग?’, पुण्यातील पूल दुर्घटनेवरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप, विचारले ‘हे’ प्रश्न
Pune Bridge Collapse | पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरी पूल कोसळून काहीजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही पर्यटक नदीत बुडाले, ज्यात चार





















