News

ब्रह्मपुरीत विजेचा धक्काचार शेतकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर – मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरीच्या गणेशपुर गावात विद्युत तार शेतात तुटून पडली. त्यावेळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना आज सकाळी विजेचा जोरदार झटका बसला.

Read More »
News

सोनपंखी कमळ पक्षाचे आगमन

नाशिक – नांदूरमध्यमेश्वर या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने सोनपंखी कमळपक्षी प्रथमच या अभयारण्यात आले

Read More »
News

पैगंबर जयंतीच्या मिरवणुका १६ ऐवजी १८ सप्टेंबरला

मुंबई – मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणुक (जुलूस)१६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार

Read More »
News

एसटी महामंडळाच्या सेवेत आता नव्या बसेसचा ताफा

मुंबई – एसटी महामंडळाच्या सेवेत आता लवकरच २ हजार ५०० नवीन बसचा ताफा दाखल होणार आहे. यातील पहिल्या टप्यात ५० ते १०० नवीन डिझेल बस

Read More »
News

‘बोरा बाजार’ चे नामकरण‘शांतीनाथ देरासर मार्ग’ करा

मुंबई – दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे,अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल

Read More »
News

बिहार पॅटर्न राबवा मला मुख्यमंत्री करा! अजित पवारांची अमित शहांकडे मागणी?

मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या सातत्याने चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका नव्या वृत्तामुळे चर्चेत आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्‍यादरम्यान अजित

Read More »
News

‘लाडकी बहीण’चे बॅनर! सभा! व्हिडिओनंतर मुख्यमंत्री ठाण्यात घरोघरी प्रचार करू लागले

ठाणे – महायुती सरकारला आगामी विधानसभा जिंकण्यासाठी फक्त ‘लाडकी बहीण’ योजनेचाच आधार राहिला आहे असे चित्र आहे. या योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधीचा खर्च करून बॅनरबाजी, मोठ्या

Read More »
News

एक्सप्रेस-वेवरील बोगद्यात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर म्हणजेच एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Read More »
News

मुंबईतील डब्बेवाल्यांचा प्रवास केरळमधील शालेय पुस्तकात

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्यांचा प्रवास लवकरच प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे.केरळ सरकारने मुंबई डब्बेवाल्यांना शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर्स’

Read More »
News

सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडल्याने दौरे पुढे ढकलले

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला

Read More »
News

पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस अखेर १५ सप्टेंबरपासून सुरू

पुणे- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.ही वंदे भारत एक्स्प्रेसची गाडी पुणे-हुबळी मार्गावर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार

Read More »
News

शिक्षकांसाठी टीईटीची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी

मुंबई – पहिली ते आठवीच्या वर्गांचे शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी

Read More »
News

कोल्हापुरात लाखो रुपयांच्या बक्षीसांची झिम्मा फुगडी स्पर्धा !

कोल्हापूर – तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची झिम्मा- फुगडी स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात रंगणार आहे. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा रामकृष्ण मल्टीपर्पज

Read More »
News

मुंबई पोलिसांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली सक्तीची नाही

मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तालयात सेवेत असणारे निःशस्त्र उपनिरीक्षक,सहायक निरीक्षक व निरीक्षकांची आठ वर्षांनी जिल्ह्याबाहेर बदली करणे बंधनकारक नाही, असे स्पष्ट करताना उच्च न्यायालयाचे मुख्य

Read More »
News

गणेशोत्सव काळात मेट्रोच्या रात्री विशेष वाढीव फेऱ्या !

मुंबई- गणेश उत्सवात नागरिकांचे रात्रीच्या प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत मेट्रोच्या अधिक फेऱ्या आणि विशेष

Read More »
News

पूजाअर्चा होते तिथे जात नाही म्हणणारे शरद पवार ‘लालबाग राजा’च्या चरणी लीन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग राजा गणेशाचे मंडपात जाऊन दर्शन घेतले! लालबाग राजाचा आशीर्वाद घ्यायला असंख्य ख्यातनाम

Read More »
News

पुण्यात बस टायर फुटून ३० फूटखाली कोसळली! ११ जण गंभीर

पुणे- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसचा काल भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती, तेव्हा इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच

Read More »
News

‘लाडकी बहीण’नंतर शिंदेंची आता’लाडकी बहीण, कुटुंब भेट’ मोहीम

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लाडकी बहीण, कुटुंब भेट ही मोहीम राबविले जाणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिक राज्यातील

Read More »
News

गणपतीसाठी एसटीने अडीच लाख प्रवासी कोकणात

मुंबई – कोकणात गणेशोस्तव हा सण जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून यंदा ३

Read More »
News

माऊंट मेरी जत्रेत भाविकांची गर्दी

मुंबई – वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रेसाठी आज दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ही जत्रा १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानिमित्त १५

Read More »
News

जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले

छत्रपती संभाजी नगर – मराठवाड्यातील महत्त्वाचे नाथसागर जलाशय अर्थात जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला

Read More »
News

अमित शहांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री

Read More »
News

राज्यातील लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्डच्या भत्त्यातील वाढ रखडली

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे किमान महिलांची तरी मते मिळावीत यासाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अतिरीक्त खर्चामुळे इतर

Read More »
News

अजित पवार बारामतीत हरणार! खा. संजय राऊत यांचा दावा

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यावेळी

Read More »