News

अमित शहांनी वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

Read More »
News

मविआला रोखण्यासाठी नवीन खेळी तिसर्‍या आघाडीचा आजपासून दौरा

मुंबई – महाविकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र निर्माण झाल्याने महायुतीची झोप उडाली आहे. त्यासाठीच महायुतीने आता नवीन खेळी करून मविआची मते

Read More »
News

अदानींच्या धारावी पुर्नविकासासाठी मिठागराची जागा भाडेपट्टीवर राज्य सरकारच्या ताब्यात

मुंबईशिवसेनेच्या मेट्रो कारशेडमुळे चर्चेत आलेली मुलुंडमधील मिठागराची जागा अखेर आता अदानींच्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. केंद्र सरकारने येत्या ९९ वर्षांच्या भाडेपट्टी (लिज)वर ही

Read More »
News

मुलुंडमध्ये ९ फुटीमार्श मगर आढळली

मुंबई- मुंबईत पावसामुळे पूर आला असतांना एका सोसायटीत तब्बल ९ फुटांची भारतीय मार्श मगर आढळल्याने खळबळ उडाली. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत

Read More »
News

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसविण्याची परंपरा खंडित

नाशिक- देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.मात्रयंदा नाशिककरांच्या २८ वर्षांच्या परंपरेमध्ये खंड पडला आहे.यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही.

Read More »
News

साताऱ्यातील मोती तलाव पानवेलींनी झाकोळला

सातारा- शहरातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानासमोरील मोती तळ्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मोती तलावाचा संपूर्ण परिसर पानवेलींनी झाकोळून गेला आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराच्या

Read More »
News

मुंबईत २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम

मुंबई- पावसाळा संपत आला तरी मुंबई शहर आणि उपनगरात २९१ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळे आता धोकादायक ठिकाणी राहणार्‍या सुमारे २२ हजार

Read More »
News

अजित पवारांना महायुतीत एकटे पाडण्यास सुरुवात

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीत एकटे पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेवटी अजित पवार युतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढतात की

Read More »
News

मुंबई – गोवा मार्गावरील रांगा सामंतांना दिसत नाहीत

रायगड- मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगाव, इंदापूरदरम्यान २३ किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांमुळे आज सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे गावी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या

Read More »
News

शेअर बाजारात आज मोठी अंकांची घसरण

मुंबई – अमेरिकेच्या भांडवली बाजारातून नकारात्मक संकेत मिळाल्याने आज भारतीय भांडवल बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी प्रत्येकी

Read More »
Other Sampadakiya

अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला

मुंबई- शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचे मुंबई हायकोर्टाने आज अभिषेक घोसाळकर

Read More »
News

रामटेकमध्ये भाजपा-शिंदे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.शिंदे गटाचे अॅड आशिष जैस्वाल हे येथील विद्यमान आमदार आहेत.

Read More »
News

भीमाशंकर साखर कारखाना सर्वसाधारण सभेत राडा

पुणे- आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते

Read More »
News

जत्रेनिमित्त माऊंट मेरी रस्त्यावर वाहतूक बंदी

मुंबई- वांद्रे पश्चिम येथील ऐतिहासिक माऊंट मेरी चर्चची वार्षिक जत्रा रविवार ८ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.त्यानिमित्ताने या चर्च परिसरात वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत.

Read More »
News

मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकांसाठी पर्शियन प्राचीन संस्कृतीचे धडे

मुंबई- मुंबई विद्यापीठात जागतिक संस्कृती आणि सभ्यता यावर विद्यापीठातील शिक्षकांसाठी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. एक आठवड्याच्या या अल्पकालीन अभ्यासक्रमात पर्शियासह प्राचीन संस्कृतीसह लिथुआनिया

Read More »
News

पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी! राहुल गांधींचा घणाघात

सांगली- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची माफी मागितली. पण हा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा घोर अपमान

Read More »
News

दिव्यांगांना एसटीच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन

मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे.

Read More »
News

नागपुरात भरधाव बसची ट्रकला धडक ! चार ठार

नागपूर- भिवापूर रोडवर आज भरधाव खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त जण जखमी

Read More »
News

नवी मुंबई मेट्रोदरात ३३ टक्के कपात

नवी मुंबई- सिडकोने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

Read More »
News

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ

Read More »
News

दर्शनासाठी ड्रेस कोड बंधनकारकअंधेरीचा राजा मंडळाचा निर्णय

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात

Read More »
News

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली बैठक यशस्वी! वेतनवाढीनंतर एसटी कामगारांचा संप मागे

मुंबई- गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काल पुकारलेला संप आज कामगार संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा

Read More »
News

‘लाडकी बहीण’ योजनेवर अजित पवारांचा दावा! जाहिरात-पोस्टरवरून ‘मुख्यमंत्री’ शब्द काढला

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा

Read More »
News

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार दसऱ्याच्या मुहुर्तावर

धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दारासह या विविध कामांचा शुभारंभ दसर्‍याच्या मुहूर्तावर केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार असल्याची

Read More »