
Raj Thackeray | ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही…’
Raj Thackeray on Operation Sindoor | पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवरून






















