
Maharashtra Code Pink: महाराष्ट्रातील रुग्णालयात लागू करण्यात आलेला ‘कोड पिंक’ काय आहे? जाणून घ्या
Maharashtra Code Pink | महाराष्ट्र सरकारने आता ‘कोड पिंक’ (Code Pink in Maharashtra) या जागतिक मान्यताप्राप्त रुग्णालय आपत्कालीन प्रोटोकॉलला अधिकृतपणे अंमलात आणले आहे. हा उपक्रम






















