
हतगड किल्ला प्रवेशद्वाराजवळ कड्याची दरड कोसळली
नाशिक- सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या कड्याची दरड कोसळल्याचीघटना घडली.सुदैवाने यावेळी याठिकाणी पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र त्यामुळे किल्ल्याचा पायरी मार्ग धोकादायक बनला आहे. या