
Ajit Pawar’s Party : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालयही घोटाळ्याच्या जमिनीवर उभे! पुन्हा गंभीर आरोप
Ajit Pawar’s Party – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेच्या अर्ध्या जागेवर उभे आहे. धर्मादाय आयुक्तांनी संस्थेला त्यांची जागा भाड्याने देण्यास






















