
कोकण म्हाडा सोडतीला प्रचंड प्रतिसाद! 5354 घरांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
Mhada Lottery: कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांसाठी आणि भूखंडांसाठी अर्ज केलेल्या हजारो अर्जदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाने कोकण मंडळांतर्गत आयोजित केलेल्या 5354






















