
महालक्ष्मी रेसकोर्सवर नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉल होणार
मुंबई -मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC)च्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या (banquet hall) प्रस्तावाला मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation)परवानगी मिळाली आहे.





















