
Salman Khan Attends RSS Event : सलमान खान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजार, भाईजानची एन्ट्री होताच सगळे कॅमेरे झटक्यात सलमान खानकडे वळले
Salman Khan Attends RSS Event : जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार जनमानसात रुजवणारे तसेच ‘अखंड भारता’चे ध्येय उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला






















