
महिला कीर्तनकार हत्या प्रकरण दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर -छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर (Vaijapur)तालुक्यातील आश्रमात घुसून महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज (Sangeetatai Maharaj)यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता





















