
Ayurvedic doctors: आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी ! आंध्र प्रदेशच्या निर्णयाला सक्त विरोध
Ayurvedic doctors : आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना (Ayurvedic doctors) स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. हे डॉक्टर 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकणार आहेत.






















