
मशालशी साधर्म्य असणारे चिन्ह इतर पक्षाला देऊ नका -ठाकरे गटाची निवडणूक आयोगाला विनंती
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीत ताक सुद्धा फुंकून प्यायचा निर्णय घेतला आहे. २ वर्षांपूर्वी पक्षात झालेल्या बंडावरून धडा घेतलेल्या शिवसेना ठाकरे गटाने