
गावागावात आता 4G नेटवर्क; BSNL साठी 930 गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी
Maharashtra BSNL 4G: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) साठी राज्यात तब्बल





















