
शिंदे गटाचे स्टार प्रचारकांमध्ये अभिनेता गोविंदा आणि शरद पोंक्षे
मुंबई- विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ