
महापालिका शाळांमध्ये प्रथमच इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा
पिंपरी – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच