
दोन एसटीची समोरासमोर धडक! अपघातात २ जण ठार!५० जखमी
पुणे- एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड
पुणे- एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड
इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांनी
मुंबई – विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती आणि मविआने उमेेदवार जाहीर केले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षपदावर
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आता देशाबाहेर विस्तार होत आहे. कतार येथे सुरू केलेले शैक्षणिक केंद्रानंतर आता आणखी चार देशांमध्ये विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी
कणकवली – भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नेते
-पार्ल्यातील संस्थेचा ‘मराठीचा जाहीरनामा’ मुंबईपार्ल्यातील पार्ले पंचम या संस्थेने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सात मागण्या केल्या आहेत. त्यात धारावी
पुणे – दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. यंदा रविवारी भाऊबीज आहे. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी बाजारला साप्ताहिक सुट्टी
मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर आज मोठी वाढ दिसून आली. खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०२
मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ३२ उमेदवारांची सहावी यादी काल रात्री जाहीर केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः एक्स पोस्ट करून यादी जाहीर
अहमदनगर – अहमदनगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून एका महिलेसह अन्य तिघे जखमी झाले आहेत.नगर मनमाड राष्ट्रीय
पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट
मुंबई – कोविड-१९ महामारीमुळे गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये होणारी ही जनगणना प्रक्रिया २०२५ ते
सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट
सोलापूर – १२५ तोळे सोने घालून मिरवणार्या चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे विधानसभा निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून अर्ज भरण्याच्या
सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या
कराड- रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.
मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच
मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन
रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई येथे राहणारे प्रथम म्हात्रे आणि
मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी
चंद्रपूर – जिल्ह्यातील वाघीण आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहे. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात होत्या. त्यातील एक वाघीण पकडून काल