News

शहापूर तालुक्यात जीम ट्रेनरचा ओव्हळाच्या पाण्यात बुडून मृत्यू

शहापूर- वर्षा सहलीसाठी आपल्या मित्रांसोबत आलेला एक उत्तम जलतरणपटू आणि जीम ट्रेनर व रिल स्टार विनायक वाझे (३२)याचा ओव्हळाच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहापूर

Read More »
News

मालवण किल्ल्यावरील 28 फूट उंच पूर्णाकृती! शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यांत कोसळला

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आज कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त गेल्याच वर्षी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान

Read More »
News

गोदावरीला मोसमातील दूसरा पूर राज्याच्या अनेक भागात यलो अलर्ट

नाशिकनाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला या वर्षीचा दूसरा मोठा पूर आला. गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठावरील भागात पाणी

Read More »
News

जीएसटी विरोधातीलव्यापाऱ्यांचा बंद स्थगित

नाशिक – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे येत्या २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित केल्याची माहिती कृती समितीने दिली

Read More »
News

कल्याण चिंचपाड्यात पाणीटंचाई टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार

कल्याण – चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. या परिसरातील नागरिकांना गेले काही

Read More »
News

पुणे विमानतळाला  संत तुकारामांचे नाव द्या

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने

Read More »
News

माजी मंत्री बाबा सिद्दीकीरुग्णालयात दाखल

मुंबई -राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

Read More »
News

मुंबई-गोवा मार्गावर गणेशोत्सवात अवजड वाहनांना बंदी राहणार

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या

Read More »
News

जीएसबी मंडळाचा यंदा ४०० कोटींचा विमा

मुंबई – सर्वात श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा लौकीक असलेल्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाचा विक्रमी ४०० कोटींचा विमा उतरवला आहे.मुंबईतील

Read More »
News

डबेवाल्यांची पुणेरी ढोल-लेझीम पथके गणरायाच्या स्वागतासाठी सज्य

मुंबई – गणरायांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य म्हणून ढोल-लेझीमला पसंती दिली जात आहे. ही परंपरा पुण्याच्या डबेवाल्यांनी जपली आहे. डबेवाल्यांचे पुणेरी ढोल सर्वसाधारण ढोलापेक्षा आकाराने मोठे

Read More »
News

नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेखा. वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद

Read More »
News

आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची बातमी समजताच आटपाडी तालुक्यावर शोककळा

Read More »
News

भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष! संजय राऊत यांचा टोला

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला आहे,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे

Read More »
News

मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत! एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.लातूर-बीदर एक्सप्रेसच्या

Read More »
News

केंद्राचीच निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू! मात्र संप होणार

मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन

Read More »
News

पंतप्रधान ‘लाडकी बहीण’ योजनेवर नाराज? जळगावातील भाषणात अवाक्षर काढले नाही

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा

Read More »
News

पश्चिम रेल्वेचा ३५ दिवसांचा ब्लॉक ९६० लोकल फेऱ्या रद्द

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या

Read More »
News

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मांचे निधन

मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या

Read More »
News

आठवड्याच्या विश्रांतीनंतर तासगाव भागात अतिवृष्टी

सांगली- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.तसेच

Read More »
News

अरबी समुद्रात वादळी पावसामुळे मच्छीमारांची दाणादाण! मासेमारी ठप्प

मुरुडशुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील

Read More »
News

कामा रुग्णालयामध्ये रील्स बनवू आणि बघू नका!

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

Read More »
News

खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे

Read More »
News

मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागा द्या ! डबेवाल्यांची मागणी

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

Read More »
News

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास तब्बल ७०० कोटी खर्च करणार

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Read More »