
जिल्हा परिषदा व पालिका निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही!
मुंबई -महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबरपासून पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने होणार आहेत, असे आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. विशेष म्हणजे या






















