
konkani-language :आता पोस्टमन भरतीसाठी कोकणी भाषा येण बंधनकारक; गोवा सरकारचा मोठा निर्णय
konkani-language: गोव्यामध्ये आता पोस्टमन (ग्रामिण डाक सेवक – GDS) होण्यासाठी कोकणी भाषा येणे बंधनकारक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.






















