
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ओमराजे निंबाळकर यांना दिलासा
धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.