
Ladki Bahin Yojana| लाडक्या बहिणींमुळे इतर योजनांमध्ये निधी वाटपास विलंब; दत्तात्रय भरणेंचे वक्तव्य
पुणे – लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्यातील इतर विकास योजनांना निधी मिळण्यात विलंब होत आहे, असे वक्तव्य राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya






















