News

हेलिकॅाप्टर ढगात भरकटले दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले

गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात

Read More »
News

मुंबई विमानतळावरून ९ कोटींचे सोने जप्त

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५

Read More »
News

छत्रपती शिवाजी महराजांची वाघनखे मुंबईत दाखल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखे साताऱ्याला नेण्यात येतील. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही

Read More »
News

भुसावळ येथे मालगाडीचे दोन डबे घसरले

जळगाव- मध्य रेल्वेच्या भुसावळ जंक्शन येथे मालगाडीचे २ डब्बे आज सकाळी घसरल्याची घटना घडली. यात मनुष्यहानी झालेली नाही. परंतु रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान

Read More »
News

नवी मुंबई विमानतळावर विमानाच्या सिग्नलची चाचणी

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज प्रथमच विमानाच्या सिग्नलची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी या विमानतळाच्या धावपट्टीवर विमान आणले. त्यावेळी हे विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Read More »
News

लाडकी बहीण योजनेसाठीदररोज सहा लाख अर्ज

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी दररोज सरासरी सहा लाख अर्ज दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार

Read More »
News

कडेगावमध्ये मोहरमच्याताबूत भेटीचा सोहळा संपन्न

कडेगावहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या आणि तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या कडेगावमध्ये मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा आज

Read More »
News

कोयना परिसरात भूकंप जीवितहानी नाही

पाटण – कोयना नगर परिसरामध्ये आज दुपारी ३.२६ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंप झाल्याने काही काळ

Read More »
News

‘अभ्युदयनगरच्या राजा’ चा २४ जुलैला पाटपूजन सोहळा

मुंबई- काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध अशा अभ्युदयनगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा पाटपूजन सोहळा बुधवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर

Read More »
News

चांदोलीत पुन्हा वीजनिर्मिती सुरू १६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग

सांगली- शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या २४ तासात केवळ दोन मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र गेल्या चार दिवसापूर्वी

Read More »
News

ओशिवरातील म्हाडाचा राखीव भूखंड मेदांता रुग्णालयाला

मुंबई- म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने मुंबईतील आपल्या पाच राखीव भूखंडांचा १९२ कोटी रुपयांहून अधिक किंमतीला लिलाव केला आहे.या पाच भूखंडांपैकी चार

Read More »
News

अमित शहा सर्वात अपयशी गृहमंत्री! राजीनामा देण्याची राऊतांची मागणी

मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पाठोपाठ एक दहशतवादी हल्ले होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री हात चोळत बसले आहेत, अशी घणाघाती

Read More »
News

आंबोली घाटातील रस्त्यावर कोसळला भलामोठा दगड

सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील रस्त्यावर भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज सकाळी

Read More »
News

तेजुकाया गणपतीचा आज पाद्यपूजन सोहळा

मुंबई- तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या तेजुकाया गणपतीचा पाद्यपूजन सोहळा 17 जुलै रोजी तेजुकाया मेंशन, लालबाग येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने

Read More »
News

पंढरपुरात भक्तांचा महापूर हजारो भाविक दर्शन रांगेत

पंढरपूर – महाराष्ट्राचा आध्यात्मिक एकात्मतेचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाच्या पंढरीत हजारो भक्तांची मांदियाळी जमली असून पांडूरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून

Read More »
News

आता खासदार सुनेत्रा पवार मोदीबागेत!चर्चेला उधाण

पुणे – राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यातील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेला भेट दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले. त्या अजित पवारांची बहीण नीता

Read More »
News

वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आला का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

कर्जत – राज्यातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल असे सांगितले होते. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आला का असा प्रश्न शिवसेनेचे

Read More »
News

हिट अँड रन प्रकरणी मिहीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  

मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात

Read More »
News

एअर इंडियाच्या ६०० जागांच्या भरतीसाठी १० हजार तरुणांची गर्दी

मुंबई : मुंबई विमानतळ परिसराबाहेर एअर इंडियाच्या ६०० पदांच्या आयोजित भरतीसाठी १० हजारांहून अधिक उमेदवार दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाकडून एकूण

Read More »
News

काँग्रेसच्या आबा बागुलानी शरद पवारांची भेट घेतली

पुणे – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नसली तरी इच्छुकांनी आपापल्या

Read More »
News

दिशा सालियन मृत्यू प्रकरण नितेश राणेंची पूर्ण माघार

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यास भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी

Read More »
News

वृक्षलागवडीत गैरव्यवहार प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही,

Read More »
News

पंढरपुरात एसटीचे पहिले प्रशस्त यात्रा बस स्थानक

मुंबई – एसटी महामंडळाने पंढरपूरमध्ये राज्यातील पहिले यात्रा बस स्थानक उभारले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या ११ हेक्टर जागेवर हे ३४ फलाटांचे प्रशस्त असे बस स्थानक

Read More »
News

‘खोटं बोलण्याची राऊतांची सवयच !’ मंत्री दिपक केसरकरांची जहरी टीका

सावंतवाडी- आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहेत आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही जमिनीवर मायनिंग प्रकल्प नाही. त्यामुळे असे काही खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही पध्दतच झाली

Read More »