
Prakash Ambedkar : अधिकारीच सत्ताधार्यांना बुथमागे 150 मते देतात !प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prakash Ambedkar- निवडणुकीत मतांची थेट चोरी होत नसून, मतदान बूथवर बसलेले अधिकारीच लबाडी करून सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 अतिरिक्त मते टाकत असल्याचा गंभीर आरोप





















