
पंढरपूरच्या भक्त निवासात खोल्यांची नोंदणी ऑनलाइन
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंढरपुरात भक्तनिवास उभारले आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाइन






















