
सावधान! व्हॉट्सॲपवरील फोटो डाउनलोड करणे पडले महागात, पुण्यातील व्यक्तीला 2 लाखांचा गंडा
WhatsApp Scam | सायबर गुन्हेगार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना गंडवत आहेत. पुण्यातील प्रदीप जैन या 28 वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर (WhatsApp) पाठवलेल्या एका साध्या