
11व्या शतकातील अंबरनाथमधील शिवमंदिर धोक्यात! बेकायदेशीर बांधकामाचा आरोप; नेमका वाद काय?
Ambarnath Shiva Temple: जवळपास 1000 वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारं अंबरनाथचं शिवमंदिर (Ambarnath Shiva Temple) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं हे हेमाडपंती