
खासदार म्हस्केंनी दिवंगत अनंत तरेंबद्दल नको ते बोलले, शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत
–तुळशीदास भोईटे Naresh Mhaske: खासदार नरेश म्हस्के यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी बोलताना दिवंगत अनंत तरेंविषयी नको ते बोलले आणि शिंदेंची शिवसेना अडचणीत आली आहे.






















