
लग्नाला नकार दिल्याने लिव्ह-इनमधील प्रेयसीची हत्या
कोल्हापूर – लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून लिव्ह-इनमधील प्रेयसीची प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात घडली.






















