
वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे धारावीतून निवडणूक लढविणार?
मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर

मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर

नाशिकधोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स

वायनाड – वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली .केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.

मुंबई- लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या रिया पॅलेस १४ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चंद्रप्रकाश

मुंबई – बृहन्मुंबई महानगर पालिकेने सागरी महामार्ग टप्पा २ च्या बांधकामासाठी एका प्रकल्प सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून या सल्लागार कंपनीला या कामासाठी ५५९

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

नवी दिल्ली – सहा रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर माध्यमांना ही

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काल कोचिन शिपयार्ड कंपनीचे ५ टक्के शेअर विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ हजार ५४० रुपये प्रतिशेअर किंमतीवर हे शेअर

पुणे – भारताचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रविवारी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार आहेत. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे.

नवी दिल्ली – भारतातील उपग्रह इंटरनेटरून जगातील दोन बड्या उद्योगपतींमध्ये जुंपली आहे. टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या कंपन्यांचे कंपनीचे मालक एलन मस्क आणि जिओचे मुकेश अंबानी सॅटेलाइट

पेण – आंबिवली ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन हर घर योजनेद्वारे पाईप लाईनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडले जात आहे.त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत.

चेन्नई – सॅमसंग इंडिया लिमिटेडमधील गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला संप अखेर मागे घेण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. कामगार कामावर रुजू होणार असल्याचे तामिळनाडू सरकारने प्रसिद्धीला

नवी दिल्ली – देशात सध्या जवळजवळ रोजच एखाद्या विमानात बॉम्ब असल्याचे इशारे मिळत आहेत. आजही दिल्लीहून बेंगळुरु ला जाणाऱ्या अकासा एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना

चिपळूण – मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली. ही घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या महामार्गावरील एका लेनची वाहतूक बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली

धुळे- तब्बल १४७ वर्षांची परंपरा असलेला शिंदखेडा शहरातील रथोत्सव उद्या गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी तर पालखी उत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात साजरा केला जाणार

लातूर – दिवाळी व छटपूजा या उत्सवांसाठी लातूर ते हडपसर मध्ये एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेचे आरक्षण उद्यापासून सुरु

उल्हासनगर – ठाणे आणि मुंबई पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचार्यांनाही यंदा वाढीव दिवाळी बोनस मिळणार आहे.पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत

ठाणे- कोपरी परिसरातील निवासी भागात काहीजणांनी फटाक्यांची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत.अशा फटाके विक्रीला कोपरी बचाव समितीने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. महाराष्ट्रात बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 23

कोलंबो – अदानी उद्योग समूहाला श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तत्कालीन सरकारने दिलेल्या मंजुरीचा फेरविचार केला जाईल,असे अनुरा कुमार दिसानायके सरकारने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर

शिमला- हिमाचल प्रदेश मंडी शहरात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.३ इतकी मोजली गेली. जमिनीखाली त्याची खोली ५

नाशिक – ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना नाशिक येथशील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत

नंदुरबार- जिल्ह्यातील शहादा शहरात गेल्या ६ महिन्यांपासून सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे या शहराला वीजपुरवठा करणाऱ्या

नवी दिल्ली- एजंट नमो-मित्रासाठी काहीही करेल, असे पोस्टर कॉंग्रेसने एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र आहे.