
अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याची व्यवस्था करा! हायकोर्टाचे सरकारला आदेश
मुंबई – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी जागा शोधून सोमवारपर्यंत त्याचा दफनविधी पार पडेल अशी व्यवस्था करा,असे आदेश मुंबई






















