Home / Archive by category "News"
News

‘ग्यानबा-तुकाराम’ नामाचा जयघोष माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा स्नान

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘ग्यानबा-तुकाराम’ नामाचा जयघोष करीत आज पिंपरे गावात पोहोचला. तिथे नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

Read More »
News

१०८ रूग्ण वाहिकेचा१ कोटी रूग्णांना लाभ

मुंबई – आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल

Read More »
News

वसई ठाणे भुयारी मार्ग ‘एमएमआरडीए’चा निर्णय

ठाणे – ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’कडून घेण्यात आला आहे. त्यासाठी वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा

Read More »
News

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण

तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४ वर्षांचा मुलगा असून तो उत्तर

Read More »
News

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज

लंडन – ब्रिटनमधील निवडणुकीनंतनर किर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज आहे. लॅरी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रिटवरील

Read More »
News

इराणमध्ये कट्टरपंथी जलील पराभूत मसूद पेजेश्कियान नवे राष्ट्राध्यक्ष

तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्‍या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय

Read More »
News

विठ्ठलाच्या भाविकांसाठी मध्य रेल्वे ६४ आषाढी विशेष ट्रेन सोडणार

मुंबई- मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६४ आषाढी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते

Read More »
News

कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली

कसारा मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. यामुळे कल्याण स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल

Read More »
News

सजावटीच्या प्लास्टिक फुलांवरबंदी आणा! कोर्टात याचिका दाखल

*राज्य व केंद्राला प्रतिज्ञापत्रसादर करण्याचे निर्देश मुंबई- विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक फुलांच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या या प्लास्टिक

Read More »
News

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेणार

मुंबई मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे

Read More »
News

जोतिबा दर्शन पाच दिवस बंद आजपासून होणार मूर्तीचे संवर्धन

कोल्हापूर – दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार ७ जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस सुरू राहणार आहे.त्यामुळे गुरुवार ११

Read More »
News

कास – बामणोली रस्ता पाण्यात वाहतूक घाटाईमार्गे वळवली

कराड- सातारा जिल्ह्यातील कास-बामणोली हा कास पठाराकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक घाटाईमार्गे वळवण्यात आली आहे.तर मागील दोन दिवस पडलेल्या

Read More »
News

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकअमरनाथ यात्रेनंतर होण्याची शक्यता

नवी दिल्ली- सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा आटोपल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागण्याच्या सूचना भारतीय जनता

Read More »
News

अनंत अंबानीच्या विवाहासाठी’बीकेसी’तील रस्ते ४ दिवस बंद

मुंबई – अब्जाधीश उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस वांद्रे-कुर्ला संकुलातील

Read More »
News

पुण्यात झिका रुग्णांचा आकडा ७ वर पोहोचला

पुणे पुणे शहरात आतापर्यंत झिका व्हायरसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गर्भवती

Read More »
News

बिहारमध्ये पूल कोसळल्या प्रकरणी १४ अभियंत्यांना केले निलंबित

पाटणा – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पूल कोसळण्याच्या अनेक घटनांप्रकरणी बिहार सरकारने काल १४ अभियंत्यांना निलंबित केले. या घटनांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने जलसंपदा विभागाकडे चौकशीसाठी

Read More »
News

‘नीट-यूजी’ परीक्षा रद्दच्या मागणीला केंद्र सरकार,’एनटीए’ चा विरोध

नवी दिल्ली – वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘नीट-यूजी’ २०२४ ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ ने मात्र या

Read More »
News

अयोध्येतील राम मंदिरात आणखी २५ मूर्तीं स्थापणार

अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा त्यामध्ये

Read More »
News

ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा दणदणीत विजय भारतीय वंशाच्या सुनकांची सत्ता संपुष्टात

लंडन – ब्रिटनमधील संसदीय निवडणुकीत 14 वर्षांनंतर सत्तांतर घडले असून, भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कन्झर्व्हेटिव्ह) दारुण पराभव करत मजूर (लेबर)

Read More »
News

विधान भवनात प्रथमच क्रिकेटपटूंचा सत्कार संघाला 11 कोटींचे बक्षीस! भव्य कार्यक्रम

मुंबई – टी-20 वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय संघाचे काल वानखेडे स्टेडियम येथे भव्य स्वागत झाल्यानंतर आज या संघातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार

Read More »
News

गोव्यात शेतकर्‍याच्या बागेत पाच फूट लांब केळीचा घड

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यात केळी,सुपारी, नारळ आणि काजूच्या बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते.इथल्या एका शेतकर्‍याच्या केळी बागेत तब्बल ४.५ ते ५ फूट लांबीचे

Read More »
News

पंढरपूरच्या विठ्ठल गाभाऱ्यात १३० किलो चांदीची मेघडंबरी

सोलापूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात सजावटीचे काम सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असूनही हे काम मंदिर समितीकडून सुरू आहे. याचा

Read More »
News

ओडिशातील जगन्नाथ रथयात्रायंदा दोन दिवस चालणार-५३ वर्षांनंतर अनोखा योग

भुवनेश्वर-ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदा दोन दिवसांनी असणार आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे रथ दोनदा ओढण्याची संधी भाविकांना मिळेल. तब्बल

Read More »
News

इराणमध्ये निवडणुकीचीदुसरी फेरी पार पडली

तेहरान – राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता इराणमध्ये राष्ट्राधक्षपदासाठी निवडणूक होत आहे.उदारमतवादी नेते मसौद पेझश्कीयन आणि प्रतिगामी विचारसरणीचे सईद जलील यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी अटीतटीचा सामना

Read More »