
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच! अनेकांची दावेदारी! महायुतीत वाद होणार
मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत चुरस पाहायला मिळत आहे. खातेवाटप जाहीर होताच युतीतील नेत्यांनी पालकमंत्रिपदावर उघडपणे दावा करायला




















