
पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, जमीन संपादनाला विरोध
Purandar Airport: पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






















