Home / Archive by category "News"
News

पंतप्रधान मोदी यांची आज खारघरमध्ये सभा

नवी मुंबई – रायगड, ठाणे शहर आणि नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघर सेक्टर २९ मधील सेंट्रल पार्कजवळील मैदानात जाहीर

Read More »
News

एमटीएनएलवरील कर्ज३२ हजार कोटी रुपये

मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएन ) या कंपनीवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत चालला आहे.कंपनीचे एकूण कर्ज तब्बल ३२,०९७.२८ कोटी रुपयांवर गेले

Read More »
News

तब्बल १५ दिवस चालणारी ‘बोंबल्या विठोबा’ ची यात्रा सुरू

रायगड – खालापूर तालुक्यातील साजगावच्या डोंगरावर भरणारी आणि सलग १५ दिवस चालणारी बोंबल्या विठोबाची यात्रा काल सुरू झाली. या ठिकाणाला धाकटी पंढरी असेही संबोधले जाते.

Read More »
News

गोव्यात १५ नोव्हेंबरपासून बिरसा मुंडा जयंती सुरू !

पेडणे – आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्यावतीने यंदा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात थोर स्वातंत्र्य सेनानी तसेच आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Read More »
Top_News

देशातील किरकोळ महागाईचा भडका!अन्नधान्याच्या दरात वाढ

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा मुख्य व्याजदर दोन वर्षापासून ६.५ टक्के या उच्चांकी पातळीवर ठेवूनही महागाई नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत.ऑक्टोबर महिन्यात

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ ते २१ नोव्हेंबर या काळात तीन देशांच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ब्राझीलमधील जी २० देशांच्या

Read More »
News

कर्जत-खोपोली महामार्गावरील अर्धवट कामांमुळे प्रवास खडतर

कर्जत- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधलेल्या कर्जत-खोपोली महामार्गावर परसदरी येथील काम अर्धवट स्थितीत आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांचा प्रवास खडतर बनला

Read More »
News

मुलुंडमध्ये पालिका उभारणार अद्ययावत,भव्य पक्षी उद्यान !

मुंबई – मुंबई महापालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून याठिकाणी तब्बल १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांचा किलबिलाट मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. उद्यानाच्या

Read More »
News

राजन तेली निवडून आला तरी चालेल देवेंद्र फडणवीसांचा ऑडिओ व्हायरल

सावंतवाडी – कोकणातील सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान मंत्री शिंदे गटाचे दीपक केसरकर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली आणि भाजपाचे बंडखोर विशाल परब

Read More »
News

उद्धव ठाकरेंचे सामान पुन्हा तपासले दरवेळेला मीच पहिला गिर्‍हाईक का?

लातूर- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभेसाठी गेलेले उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांनी काल तपासणी केल्यानंतर आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औसा येथील

Read More »
News

नाशिकमध्ये पारा घसरला मोसमातील तापमानाची नोंद

नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काल १४ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आज १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. किमान तापमानाचा पारा

Read More »
News

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

मुंबई – शेअर बाजाराच्या सुरुवात आज तेजीसह झाली होती. मात्र त्यानंतर घसरण सुरू झाली ती बाजार बंद होईपर्यंत सुरूच राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह

Read More »
News

राजस्थानात रेशन कार्डावर ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

जयपूर- राजस्थानमध्ये आता रेशन कार्डवर नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट

Read More »
News

गोव्याच्या सत्तरीत आढळले दुर्मिळ ‘मलबार’ फुलपाखरू

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील अडवईच्या जंगलात ‘मलबार ट्री निम्स’ हे फुलपाखरू सापडले आहे.गोवा सरकारने या दुर्मिळ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे.

Read More »
News

हेमंत सोरेन पाठोपाठ कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखून धरले

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना प्रचार करण्यापासून रोखण्याची रणनिती भाजपाने आखल्याचा आरोप होत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हेलिकॉप्टरचे

Read More »
News

दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली! व्हिडीओ व्हायरल, विरोधकांचे टीकास्त्र

जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Read More »
News

बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोदा- बडोदा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल शुद्धीकरण केंद्राच्या तेल साठवणूक टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काल

Read More »
News

विरोधकांना त्रास देणे सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन ! शरद पवारांची टीका

नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे

Read More »
News

राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी,

Read More »
News

नवनियुक्त परिचारिकांना ४ महिन्यांपासून वेतन नाही

मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना

Read More »
News

सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला प्रत्येक मंदिरांमध्ये दीपोत्सव

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील महिला

Read More »
Top_News

नोकर भरतीतील उमेदवाराचे गुण माहिती अधिकार कक्षेत

मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा

Read More »
News

कर्नाटकच्या कारवारमध्ये गिधाड आढळल्याने खळबळ

कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते.

Read More »
Top_News

कार्तिकीनिमित्त आकर्षक सजावट! सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत

Read More »