
मतदानामुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा वेळापत्रक बदलले !
मुंबई – विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या तीन दिवसांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे.विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी होणार्या परीक्षा पुढे ढकलल्या






















