
निवडणूक निकाल पाहायला बायडेन हॅरीस यांच्यासोबत नव्हते
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल काल जाहीर झाले. त्यांनंतर लगेचच पराभूत झालेल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली.निकालाच्या






















