
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार! तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह