News

पुणे- भोपाळ विमानसेवा२७ ऑक्टोबरपासून सुरू होणार

पुणे – इंडिगो कंपनीने पुणे आणि भोपाळ मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू केली आहे.यामुळे पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या

Read More »
News

रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची अफवा

मुंबई – उद्योगपती रतन टाटा आज सकाळी मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची अफवा पसरली.

Read More »
News

दसऱ्यानंतर राहुल गांधीपुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा

Read More »
News

उत्तर प्रदेशची पोटनिवडणूक आप लढविणार नाही, कार्यकर्ते नाराज

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेची लवकरच होणार असलेली पोटनिवडणूक न लढविण्याची घोषणा आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने करण्यात आली आहे. मात्र पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये

Read More »
News

गुलमर्गमध्ये मोसमातील पहिलाच हिमवर्षाव

गुलमर्ग – जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग व सोनमर्गसह काश्मीर खोऱ्यातील डोंगराळ भागात या मोसमातील पहिलाच हिमवर्षाव झाला. या पहिल्या हिमवर्षावाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या हिमवर्षावानंतर

Read More »
News

हिंमत असेल तर महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घ्या!

*अरविंद केजरीवाल यांचेमोदींना आव्हान नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर जनता न्यायालयाचे आयोजन केले होते.यावेळी

Read More »
News

सचीन तेंडूलकर अमेरिकाराष्ट्रीय क्रिकेट लिगमध्ये

ह्युस्टन – भारताचा विक्रमवीर सचीन तेंडूलकर अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या आयोजक कंपनीबरोबर जोडला गेला असून त्याच्या सहभागामुळे अमेरिकेतील क्रिकेट खेळाला चालना मिळण्याचा विश्वास एनसीएलने व्यक्त

Read More »
News

अमेरिकेत विमानाला आग सुदैवाने १९७ प्रवासी बचावले

लास वेगास – अमेरिकेतील लास वेगास मध्ये विमानतळावर लँडिंग करताना अचानक विमानाला आग लागली . सुदैवाने अग्निशमन दल आणि विमानतळ प्राधिकरणाला आग विझवण्यात तसेच प्रवाशांना

Read More »
News

ट्रम्प यांच्या प्रचार सभेतएलन मस्कचा डान्स

न्युयोर्क – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी व्यासपीठावर येवून चक्क डान्स केला आणि ट्रम्प

Read More »
News

मध्य रेल्वे १५ डब्यांच्या लोकल फेर्‍या वाढविणार

मुंबई- मध्य रेल्वे मुंबईतील मुख्य मार्गावर धावणार्‍या १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणार आहे. त्यासाठी ठाणे ते कल्याण दरम्यानच्या स्थानकातील फलाटांचा विस्तारा करण्याचे काम सुरू

Read More »
News

खोडाळा ग्रामीण रुग्णालय मागणी प्रस्तावाला मंजुरी

पालघर – मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गेल्या १२ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.या मागणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची लेखी मंजुरी मिळाली

Read More »
News

मुख्यमंत्री दुर्गा ……..

मायावती (उत्तर प्रदेश)- ‘ठाकूर, ब्राह्मण, बनिया, चोर, बाकी सब डीएसफोर’ ही घोषणा 1980 च्या दशकात उत्तर प्रदेशात घुमत होती, तेव्हा ती देणाऱ्या बहुजन समाज पक्षाची

Read More »
News

एमटीएनएल दिवाळखोरीत! खाती गोठवली! 6 बँकांचे 873.5 कोटी रुपये थकविले!

मुंबई- लँडलाईन टेलिफोनच्या काळात मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) ही सरकारी कंपनी आता पूर्णपणे डबघाईस आली आहे. एमटीएनएल कोट्यवधींच्या

Read More »
News

पुण्यातील सर्व टेकड्यांवरसर्च लाईट व सायरन बसवणार

पुणे -गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये

Read More »
News

ॲमेझॉन नदीच्या निग्रो उपनदीची १२२ वर्षांतील सर्वात खालच्या पातळी

मॅनौस – ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या मुख्य उपनद्यांपैकी निग्रो नदी १२२ वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर गेली. दुष्काळामुळे निग्रो नदीच्या पाण्याची पातळी पुढील आठवड्यात आणखी घसरण्याची शक्यता

Read More »
News

सोलापुरात टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीर

सोलापुरात – टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीरसोलापूरसोलापुरातील नातेपुते-फलटण महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज सकाळी टेम्पो आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. त्यात चार जणांचा मृत्यू

Read More »
News

सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी नाही

नवी दिल्ली – लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर उपोषण करण्यास परवानगी दिली नाही. सोनम वांगचुक एक्सवर पोस्ट केली की,

Read More »
News

कांदा, रताळी, बटाटामिरचीच्या दरात वाढ

चाकण –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, रताळी, बटाटा व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची भरपूर आवक

Read More »
News

कोरिओग्राफर जानी मास्टरचा राष्ट्रीय पुरस्कार स्थगित केला

नवी दिल्ली – बलात्काराच्या आरोपामुळे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कोरिओग्राफर जानी मास्टर याला जाहीर झालेला राष्ट्रीय पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. त्याला दिल्लीत होणाऱ्या

Read More »
News

तिरुपतीच्या प्रसादमध्ये अळ्या आढळल्याचा भक्ताचा दावा

तिरुपती -तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने महाप्रसादात अळ्या सापडल्याचा दावा केला. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हा

Read More »
News

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून पैशाच्या अफरातफरीचा आरोप

हैदराबाद – दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याविरूद्ध पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या एन कन्व्हेन्शन सेंटरशी संबंधित हे प्रकरण आहे.याबाबत माहिती देताना

Read More »
News

वेंगुर्ले समुद्रात बोट उलटली दोन खलाशांचा मृत्यू

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट उलटून या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन

Read More »
News

मेघालयच्या गारोच्या डोंगरातपूर, भूस्खलन ! २० जणांचा मृत्यू

शिलाँग – मेघालयच्या वेस्ट गारो हिल्स आणि साऊथ गारो हिल्स या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागांत भूस्खलन आणि पुरामध्ये सुमारे दहा जणांचा बळी

Read More »
News

वझिरीस्तानात चकमक! पाकिस्तानचे ६ जवानांचा मृत्यू

कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर

Read More »