
मविआच्या ‘महाराष्ट्रनाम्या’त वचनांचा पाऊस 500 रुपयांत 6 सिलिंडर! 100 युनिट वीज मोफत
मुंबई – काही दिवसांपूर्वी आश्वासनांची पंचसूत्री जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या ’महाराष्ट्रनामा’ या सविस्तर जाहिरनाम्याचे आज प्रकाशन झाले. 48 पानांच्या या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः वर्षाव






















