
OBC Morcha: २ सप्टेंबरचा जीआर रद्द केला नाही तर मुंबईसह पुणे, ठाणे जाम करू; ओबीसी समाजाच्या सरकारला थेट इशारा….
OBC Morcha: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक संघर्ष सुरु आहेत. मराठा मोर्चा तसेच ओबीसी मोर्चाचा आपला -आपला स्वतः चा असा वेगळा संघर्ष आहे. अशातच मराठा





















