
Mahayuti’s Power from Galli to Delhi : गल्ली ते दिल्ली महायुतीचीच सत्ता ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना
Mahayuti’s Power from Galli to Delhi – गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तुडुंब गर्दीत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे






















