
GST Tax: जीएसटीमध्ये धनदांडग्यांचा वाटातीन टक्केच ; सर्व भार गरिबांवरच ! काँग्रेस अध्यक्ष खरगेंची टीका
GST Tax : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress president Mallikarjun Kharge)यांनी नव्या जीएसटी रचनेला तीव्र विरोध केला आहे जीएसटीचा मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेवर मोठा भार




















