
राजभवनातील भारतमातेचा फोटो घटनाबाह्य; केरळच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र
तिरुवनंतपुरम – केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद उफाळून आला आहे. राजभवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारत माताची प्रतिमा भगव्या ध्वजासह प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री