Home / Archive by category "राजकीय"
News

वक्फची आधीची मालमत्ता सुरक्षित ठेवा! बोर्डावर नवी नियुक्ती नको! अंतरिम आदेश

नवी दिल्ली- वक्फ सुधारणा कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार वक्फ बोर्डवर आणि सेंट्रल कौन्सिलवर नवीन सदस्य नियुक्ती केली जाणार नाही आणि

Read More »
News

बदनामी झालेल्यांनी तक्रार केलीच नाही! कामराचा कोर्टात युक्तिवाद

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने

Read More »
News

मंदिर ट्रस्टवर मुस्लिमांना घेणार का? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली- केंद्र सरकारने नुकत्याच संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी केल्याने कायद्यात रुपांतर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या दहा याचिकांवर आज

Read More »
News

ट्रम्प यांना विरोध करताच प्रतिष्ठीत हार्वर्डचा निधी थांबवला

वॉशिंग्टन- सत्ताधीशांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्याची किंमत नेत्यांना आणि संस्थांना मोजावी लागते हे जगभरात अनेक देशांत सातत्याने घडत आहे. भारतात तर सरकारला विरोध करणाऱ्यांवर

Read More »
News

महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा

मुंबई- महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे. मात्र या पाणीसाठ्यातील काही टक्केच पाणी वापरता येण्याजोगे असल्याने नागरिकांना एप्रिलमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा

Read More »
News

चौदा हजार कोटींच्या बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक! भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली- सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली. चोक्सीला कर्करोगाची लागण झाली

Read More »
News

मला कराडच्या एन्काऊंटरची ऑफर! बीडच्या निलंबित पोलिसाचा दावा

बीड- मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती. यासाठी मला माझ्या पगाराच्या शंभर पट रक्कम देण्यात

Read More »
News

धुसफूस नाही! खूश खूश आहे! मग शिंदे-शहा दीड तास चर्चा का?

मुंबई- महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.

Read More »
News

रायगडावरील कार्यक्रमात मानापमान! शिंदेंचे भाषण! अजित पवारांना डावलले

महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले.

Read More »
News

देशमुखांना पाईप, चाबूक, बांबूने मारहाण! पाईपचे 15 तुकडे झाले! 150 व्रण! 56 जखमा

बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण मारहाण करण्यात आली. या असह्य मारहाणीचा मानसिक शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक,

Read More »
News

मी एसटी कामगारांच्या पगारासाठी अजित पवारांच्या दारात जाणार नाही! शिंदे गटाचे मंत्री सरनाईकांच्या वक्तव्याने वाद

मुंबई- एसटी कामगारांना या महिन्याचा पूर्ण पगार देण्याऐवजी पगाराची केवळ 44 टक्केच रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात प्रथमच घडला. उर्वरित पगार मंगळवारी देणार अशी आज

Read More »
News

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड! तहव्वूर राणाला अमेरिकेहून भारतात आणले

मुंबई- 26/11/2008 या दिवशी मुंबईवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 116 जणांचे प्राण गेले. या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला 27

Read More »
News

सीएनजी व पाईप गॅसच्याही दरात वाढ! महागाईचा भडका

मुंबई-घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 50 रुपये वाढविला, पेट्रोल आणि डिझेल यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याची घोषणा कालच झाली. यामुळे खिशाला फटका बसणार हे स्पष्ट झाले.

Read More »
News

प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर

कोल्हापूर- इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रशांत कोरटकरला आज जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची कळंबा तुरुंगातून सुटका होणार आहे.या

Read More »
News

राज्यपालांनी 10 विधेयके अडवली! कोर्ट संतापले! लगेच मंजूर करा

नवी दिल्ली- तामिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या एम के स्टॅलिन सरकारने मंजूर केलेली 10 विधेयके मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे न पाठवता राज्यापालांनी अडवून ठेवली. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवि

Read More »
News

मेधा पाटकर 23 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यातून निर्दोष

नवी दिल्ली- नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची 23 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे. दिल्लीचे तत्कालीन उपराज्यपाल व्ही.

Read More »
News

आशियाई बाजार कोसळले! 20 लाख कोटी बुडाले

मुंबई- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर वाढवून छेडलेल्या व्यापार युद्धाचे गंभीर परिणाम आज आशियाई भांडवली बाजारांवर झाले. भारतीय शेअर बाजारासह जपान आणि चीनच्या

Read More »
News

रक्तस्त्राव होत असताना साडेपाच तास उपचार नाकारले तरीही दीनानाथ रुग्णालयावर हत्येचा गुन्हा नाही?

मुंबई- दुर्दैवी मृत्यू झालेली तनिषा भिसे हिला पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाने अतिशय क्रूरपणाची वागणूक दिली. तिला शस्त्रक्रियेसाठी पूर्ण तयार केले, पण 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मिळाले

Read More »
News

मराठी मुद्याचे आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई- मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी करत मनसैनिक गेले काही दिवस बँका, पोस्ट ऑफिसमध्ये निवेदन देत आहेत. त्यातून वादही झाले. मात्र आज हे आंदोलन

Read More »
Mumbai River Pollution
विश्लेषण

Mumbai River Pollution: मुंबईतील नद्यांची दयनीय अवस्था पुन्हा चर्चेत? राज ठाकरे यांच्या विधानांनंतर नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर, वाचा संक्ष‍िप्त माहिती

मुंबईतील नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच गुढी पाडव्याच्या सभेत मुंबई नदी प्रदुषण (Mumbai River

Read More »
News

ईदला रस्त्यावर नमाज पढल्यास पासपोर्ट जप्त! योगींचा आदेश! महाराष्ट्रात काय होणार?

लखनौ- सोमवारी 31 एप्रिलला येणाऱ्या रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी ईदच्या दिवशी रस्त्यांवर, इमारतीच्या छतावर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नमाज

Read More »

मुंबईत असा भेदभाव सुरू झाला! शाकाहारी व मांसाहारींसाठी पुनर्विकासात स्वतंत्र लिफ्ट?

मुंबई- मुंबईत गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असे वाद झडत आहेत. मांसाहारी लोकांना घरे नाकारण्यापर्यंत विकासकांची मजल गेली आहे. काहींच्या सणावेळी कत्तलखाना बंद करण्याच्या

Read More »
News

वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची पुरातत्त्व खात्यात नोंद नाही! संभाजीराजे छत्रपतींचा दावा

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत गेले काही दिवस वाद सुरू आहे. हा पुतळा काढावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी केली.

Read More »
News

पीओपी मूर्ती मुलभूत अधिकार नाही! मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण

मुंबई- प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती बनवणे हा मूर्तिकारांचा मूलभूत हक्क नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले. मात्र त्याचवेळी याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची संधी

Read More »