
उद्धव ठाकरेंचे सामान पुन्हा तपासले दरवेळेला मीच पहिला गिर्हाईक का?
लातूर- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सभेसाठी गेलेले उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांनी काल तपासणी केल्यानंतर आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औसा येथील






















