
रोहित पवार, टोपेंनी लाठीमारानंतर जरांगेंना परत उपोषणस्थळी बसवले! भुजबळांचा आरोप
नाशिक – वर्षभरापूर्वी अंतरवालीत झालेल्या लाठीमारावेळी पोलीस कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील तिथून निघून गेले होते. यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार आणि स्थानिक आमदार




















